रामटेक: जागतिक पर्यावरण दिनी रामटेक शहरात राज्यमंत्री एड. आशीष जयस्वाल यांचे हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण
Ramtek, Nagpur | Jun 5, 2026 शुक्रवार दिनांक 5 जूनला पर्यावरण दिनानिमित्त रामटेक शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बालोद्यान सहित विविध ठिकाणी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.