Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

मंठा: जालन्यातून यवतमाळला बदली; सहा महिन्यांत पुन्हा मंठा तहसीलदार — सुमन मोरे बदलीवर प्रश्नचिन्ह

Mantha, Jalna | Apr 27, 2026
मंठा येथील तहसीलदार सौ. सुमन उद्धव मोरे यांच्या तात्काळ बदलीसाठी जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून, विविध गंभीर आरोपांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. निवेदनानुसार, सन २०२० ते २०२२ या कालावधीत मोरे या मंठा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची जालना जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांत त्या पुन्हा जालना जिल्ह्यात परत येऊन मंठा तहसीलदार म्हणूनच कार्यभार स्वीकारल्याने या प्रक्रियेवर प्रश्न