Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

साकोली तालुक्यातील जमनापूरची नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर विभागात मुख्यमंत्री माझी सुंदर शाळामध्ये प्रथम

Sakoli, Bhandara | Feb 15, 2026
मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा टप्पा-3 मध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जमनापूर हे नागपूर विभागात प्रथम आल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक लोकानंद नोकरी तसेच शाळेतील सर्व शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विभाग स्तरावर प्रथम आल्याने या शाळेला 21 लाखाचे बक्षीस मिळणार आहे या यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ.सोमदत्त करंजेकर तसेच डॉ. ब्रह्मानंद करंजेकर व डॉ वृंदा करंजेकर यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे

MORE NEWS

साकोली तालुक्यातील जमनापूरची नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर विभागात मुख्यमंत्री माझी सुंदर शाळामध्ये प्रथम - Sakoli News