Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

भंडारा: स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत करचखेडा नेरोडी गावात तपासणी!

Bhandara, Bhandara | Jul 5, 2025
भंडारा पंचायत समिती अंतर्गत करचखेडा, नेरोडी येथे आज 5 जुलै दु. 3:30 वा. दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत तपासणी करण्यात आली. गावातील स्वच्छतेच्या कामांची पाहणी AMS यंत्रणेचे प्रतिनिधी सयाम आणि राहुल सराटे यांनी केली. यावेळी सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता सुविधा व दृश्यमान स्वच्छतेची तपासणी केली. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर तसेच विविध ठिकाणी स्वच्छता सुविधा, स्वच्छतेची पडताळणी करण्यात आली. कचरा वर्गीकरण शेड, सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक कचरा कुंड्याची पडताळणी केली.
भंडारा: स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत करचखेडा नेरोडी गावात तपासणी! - Bhandara News