अंबड: अंबड तालुक्यातील जामखेड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर' व महाराजस्व अभियानास उत्स्फ
Ambad, Jalna | Mar 8, 2026 अंबड तालुक्यातील जामखेड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर' व महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद एकाच छताखाली शेकडो नागरिकांना मिळाला विविध शासकीय योजनांचा थेट लाभ; पुढील शिबीर १४ मार्च रोजी धनगर पिंपरी येथे अंबड: महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तसेच इतर सर्व तालुकास्तरीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने अंबड तालुक्यातील मौजे जामखेड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर' व 'महाराजस्व अभियान (टप्पा १)' अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या शिब