नाशिक: इस्पायलर स्कूल येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न
Nashik, Nashik | Dec 1, 2025 आदिवासी विकास विभाग व एस्पायलर स्कूल यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव राजरा करण्यात आला. या महोत्सवात राज्यभरातून आलेल्या कलाकारांनी आपली कला सादर केली. आयुक्त लिना बनसोड यांनी कलाकारां समवेत ठेका धरला.