परळी: जगमिञ कार्यालयात एमआयएम युवक आघाडीचे शहराध्यक्ष उमर शेख व असंख्य तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटात प्रवेश
Parli, Beed | Oct 23, 2024
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतसे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात विविध पक्ष आणि...