सावली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग हिरापूर टोलनाक्याजवळ एका अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला तर पोलिसांच्या माहितीनुसार अद्याप चालकाने आपला ट्रक रस्त्याच्या कडेला कोणतीही काळजी न घेता उभा केला होता व त्याचवेळी मुणोद धनराज मेश्राम रा. रानमुल तहसील गडचिरोली जिल्हा गडचिरोली हा आपल्या दुचाकीने जात असताना उभ्या ट्रकला त्याने मागून धडक दिली त्याच्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला असून पोलिसांनी पुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे