Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

पालघर: वाघाडी येथे नदीत बुडालेल्या महिलेचा मृतदेह १८ तासानंतर आढळला

Palghar, Palghar | May 3, 2025
वाघाडी येथील भीम बांध परिसरात पर्यटनासाठी मीना पराड आल्या होत्या. यावेळी त्या नदीच्या पाण्यात उतरल्या मात्र पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या नदीच्या पाण्यात ओढल्या गेल्या आणि नदीत बुडाल्या. त्यानंतर पोलीस स्थानिक, ग्रामस्थ व पाणबुड्यांच्या सहाय्याने सुरू करण्यात आले. तब्बल 18 तासानंतर त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. कासा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला त्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

MORE NEWS