छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात भिती नावाच्या पेशी नव्हत्या त्यामुळे ते प्रत्येक काम कुठल्याही भीतीविना करत असत. शिवरायांचे स्मरण केल्यास आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे प्रतिपादन आ. अर्जुन खोतकर यांनी केले. गुरुवार दि.19 फेब्रुवारी 2026 रोजी दु. 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शिव जयंती निमित्त सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात