कळमेश्वर: घोराड येथील सच्चिदानंद सिमेंट प्रोडक्ट कंपनी सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी जाणून घेतल्या कामगारांच्या समस्या
घोराड, ता. कळमेश्वर येथील सच्चिदानंद सिमेंट प्रॉडक्ट्स या कंपनीत कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची व मूलभूत सुरक्षा साधनांची (सेफ्टी इक्विपमेंट) अत्यंत कमतरता आढळून आली. या गंभीर बाबीची दखल घेत जनसेवक शिवसेना सहप्रसिद्धीप्रमुख नागपूर मा. मंगेशभाऊ गमे, सुरेशजी पानपत्ते (भाजप) यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व संबंधित व्यवस्थापनाविरुद्ध आवश्यक ती कारवाई सुरू केली.कामगारांच्या आरोग्य व सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा