Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: स्मार्ट मीटर च्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन; गांधी चौक, रामटेक येथे स्मार्ट मीटर व विद्युत बिलांची केली होळी

Ramtek, Nagpur | Jul 16, 2026
गुरुवार दिनांक 16 जुलैला दुपारी एक वाजता च्या दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी गांधी चौक, रामटेक येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर रस्त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महावितरण विरुद्ध जोरदार नारेबाजी करीत स्मार्ट मीटरचा विरोध दर्शवीत काही स्मार्ट मीटर जाळले. यासोबतच विद्युत बिलातील लुटीविरुद्ध संताप व्यक्त करीत बिले ही जाळून सरकारचा व महावितरण कंपनीचा जाहीर निषेध व्यक्त केला.