नाशिक: साधू आले गेले मिले माहित नाही पण इथली झाडे जगली पाहिजे अभिनेते सयाजी शिंदे यांची नाशिक येथे प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्
Nashik, Nashik | Nov 29, 2025 साधू आले गेले मेले माहिती नाही पण इथली झाडे जगली पाहिजे झाडांची व्याख्या करणे अजून राज्य सरकारला माहीत नाही सगळ्यात जास्त वर्ड आपल्या सरकारने तोडले झाडे आमची आई बाप आमच्या आई बापावर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही गिरीश महाजन माझी तुमची दुश्मनी नाही झाली तरी हरकत नाही बारा वर्षांनी येतो त्याला काय म्हणतात जगात एकच सेलिब्रेटी आहे ते म्हणजे झाड चांगली माणसं साधुसंत असतात ते गर्दी करत नाही नाशिककर चांगली माणसे आहेत ही झाडे तोडू नका मला केव्हाही बोलवा मी येईल सगळे आपलेच शासनकर्ते आहेत