पोलीस ठाणे पारडी हद्दीतील भवानीनगर येथे राहणारी लक्ष्मी चौधरी वय 22 वर्ष ही 11 फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास घरी कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही. याप्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.