Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
स्कूल

समुद्रपूर: खातखेडा गावा जवळ ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात: गिरड व आर्वी येथील दोघांचा मृत्यू

Samudrapur, Wardha | Jan 26, 2026
समुद्रपुर तालुक्यातील गिरड व आर्वी येथील दोघे विहिरीचे काम बघण्यासाठी दुचाकीने गिरड वरुण उमरेडकडे जात असताना खातखेडा गावजवळ २६ जानेवारीला उमरेड कडून येणार ट्रक व दुचाकी धडक झाली या भिषण अपघात गिरड प्रविण श्रावण बावणे जागीच ठार झाला तर आर्वी येथील प्रकाश नामदेव सावसाकडे गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचाही वाटेतच मृत्यू झाला प्रविण व प्रकाश हे दोघेही विहीरचे बांधकाम करीत होते ते नवीन विहीर बांधकाम पाहण्यासाठी निघाले होते.
समुद्रपूर: खातखेडा गावा जवळ ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात: गिरड व आर्वी येथील दोघांचा मृत्यू - Samudrapur News