नरखेड: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार चरणसिंग ठाकूर आक्रमक पावित्रा
Narkhed, Nagpur | Jun 24, 2026 राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून विधानभवनात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी त्यांनी सरकारला थेट इशारा दिला.