Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
सम्मान
Crimenews

वैजापूर: रोटेगाव उड्डाण पुलावर बस व ट्रकची धडक होत भीषण अपघात

रोटेगाव रोडवरील पुलावर आयशर व खासगी बसची समोरासमोर धडक होत भीषण अपघात घडला.या अपघातात बस मधील चालक हा बसचा पुढील भाग चपल्याने दबला गेला होता.अपघातानंतर स्थानिक नागरिक,वाहतूक पोलिस व वैजापूर पोलिस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.बसच्या चपलेल्या भागाला ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोलिस व नागरिकांनी ओढत चालकाला बाहेर काढले व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. निरगुडे असे जखमी बस चालकाचे नाव आहे.