Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

समुद्रपूर: पिंपळगाव येथे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या हस्ते १९ लक्ष रुपये किमतीच्या पांदन रस्त्याचे पार पडले भुमिपुजन

Samudrapur, Wardha | Jan 25, 2026
पिंपळगाव येथील शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा हात होता यासंबंधी शेतकऱ्यांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्याकडे आपली व्यथा मांडली असता त्यांनी या पांदन रस्त्यासाठी १९ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिली असून या रस्त्याच्या कामाच्या भुमिपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वामनराव चंदनखेडे,माजी सरपंच किसनाजी शेंडे उपस्थित होते.