Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi

अक्कलकुवा: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा येथे बैठक

Akkalkuwa, Nandurbar | Jun 24, 2025
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना अक्कलकुवा तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार कार्यालय अक्कलकुवा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यासोबत नवीन पदाधिकारी निवड झाल्याबद्दल ४२ पदाधिकाऱ्यांना आमदार आमश्या पाडवी यांनी, नियुक्ती पत्र देऊन त्यांचे सत्कार केले.

MORE NEWS