कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
नागपूर ग्रामीण जिल्ह्यात दिनांक १९ एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहापूर दारू देशी दारू तसेच दुचाकी वाहन असा एकूण 60900 चा मुद्देमान जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत आरोपी नामे प्रफुल प्रकाशराव हिवसे राहणार याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला