Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: : नरखेड ग्रामीण रुग्णालयाचे होणार उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन

Narkhed, Nagpur | Jun 2, 2026
नरखेड (जिल्हा नागपूर) येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याबाबत आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली.