भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू बाळगून विक्री करणाऱ्या एका आरोपीतांविरुद्ध गुन्हे नोंद
दिनांक 19 जून रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहापूर दारू असा एकूण पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस स्टेशन भिवापूर येथे आरोपी नावे राजकुमार उदयभान गजबे याचेवर एक गुन्हा दाखल करण्यात आला