Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

कळमेश्वर: "फेटरी ब्रिजजवळ भीषण अपघात; मंगेश गमे यांच्या टीमची तत्पर मदत, जखमीला मिळाले जीवदान"

Kalameshwar, Nagpur | Aug 4, 2026
काटोल–नागपूर रोडवरील फेटरी ब्रिजजवळ झालेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे यांच्या टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला प्राथमिक मदत केली. जखमी व्यक्तीला कोणताही विलंब न करता उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे दाखल करण्यात आले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे जखमीवर त्वरित वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले