जळगाव: सावदा पोलिसांची मोठी कारवाई; लोहारा येथे 85 किलो बेकायदेशीर गोमांस जप्त, 1 अटक
सावदा पोलिसांनी लोहारा गावात बेकायदेशीर गोमांस विक्रीचा धक्कादायक पर्दाफाश केला. 85 किलो गोमांसासह वजन काटा, हत्यारे आणि रोख रक्कम जप्त केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपास अद्याप सुरू आहे.