पालघर पोलीस दलाच्या वतीने पोलीस परेड मैदान, कोळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मा. श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, मा. श्री. रविंद्र नाईक, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
#आंतरराष्ट्रीय_योग_दिन_२०२६
24 views | Palghar, Maharashtra | Jun 21, 2026