Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हिंगणघाट: बी.सी.सी.ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनाच्या पावनपर्वावर उपविभागीय अधिकारी अवतरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

Hinganghat, Wardha | Jan 26, 2026
हिंगणघाट शहरातील बी.सी.सी.ग्राउंड, येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वानिमित्त ध्वजवंदन सोहळ्यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते.यावेळी उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार,नगराध्यक्षा डॉ नयनाताई तुळसकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ सुधिरबाबु कोठारी,उपविभागीय अधिकारी आकाश अवतरले,मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, तहसीलदार योगेश शिंदे,उपनगराध्यक्ष निलेश ठोंबरे,नगरसेवक किशोरभाऊ दिघे आदी उपस्थित होते.