रामटेक: म्युनिच ISSF वर्ल्ड कपमध्ये ईशा सिंगने रचला नवा इतिहास, मंत्री आशिष जयस्वाल यांनी केले अभिनंदन
Ramtek, Nagpur | May 28, 2026 भारतीय क्रीडा जगतासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. भारताची स्टार नेमबाज ईशा सिंग हिने जर्मनीतील म्युनिच येथे सुरू असलेल्या 'आयएसएसएफ वर्ल्ड कप' स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात थेट विश्वविक्रमालागवसणी घातली आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण जगभरात भारताचा डंका वाज