आज दिनाक 18 फेब्रुवारी रोजी सायकाळी 4 वाजता मिळाल्या माहितीनुसार : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अठरापगड जाती-धर्माच्या कष्टकऱ्यांना सन्मान दिला. त्यांच्याच विचारांचा वारसा जपत, जिल्हा स्त्री रुग्णालयाचा परिसर चकाचक ठेवणाऱ्या या भगिनींचा जिल्हा मराठा महासंघाच्या माध्यमातून साड्या वाटप करून सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे. कष्टाची जाण असणारा समाजच प्रगती करू शकतो, त्यामुळे या स्वच्छतादूतांचा गौरव हीच महाराजांना आमची खरी आदरांजली आहे, असे प्रतिपादन राऊ युवा प्रतिष्ठानचे संस्थाप