Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हिंगणघाट: शहरात पोलिसांचा मोठा खुलासा:दोन घरफोडींचा छडा; तीन आरोपी अटकेत, १७८ ग्रॅम सोन्यासह मुद्देमाल जप्त

Hinganghat, Wardha | Jan 24, 2026
हिंगणघाट शहरात घडलेल्या दोन घरफोडीच्या घटनांचा पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १७८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सीसीटीव्हीचा DVR बॉक्स, नगदी रक्कम व गुन्ह्यात वापरलेले अँड्रॉइड मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. हिंगणघाट शहरातील मारोती वार्ड येथे राहणारे डॉ. मुडे दाम्पत्य तसेच प्रज्ञानगर येथील मुन दाम्पत्य हे कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.