Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���चिन

मेहकर: 💥 *ब्रेकिंग न्यूज* 💥 चिखली-मेहकर रोडवर भीषण अपघात; नांद्रा फाट्यावर ट्रक आणि आयशरची जोरदार धडक!

Mehkar, Buldhana | Dec 20, 2025
चिखली-मेहकर मार्गावरील नांद्रा फाटा येथे आज (२० डिसेंबर) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास ट्रक आणि आयशरमध्ये काळाने झडप घातली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एकाचा दोन्ही पाय निकामी झाले असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास नांद्रा फाट्याजवळ (ता .मेहकर येथे भीषण अपघात घडला.

MORE NEWS

मेहकर: 💥 *ब्रेकिंग न्यूज* 💥 चिखली-मेहकर रोडवर भीषण अपघात; नांद्रा फाट्यावर ट्रक आणि आयशरची जोरदार धडक! - Mehkar News