Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

हिंगणघाट: शहरात राष्ट्रीय मतदार दिवस व स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ:कारंजा चौकात गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून स्वच्छतेचा संकल्प

Hinganghat, Wardha | Jan 25, 2026
हिंगणघाट:राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत शहरात मतदार दिवसाची शपथ घेण्यात आली. यानंतर कारंजा चौक परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला नगराध्यक्ष डॉ. नयना उमेश तुळसकर यांनी माल्यार्पण केले. या कार्यक्रमानंतर शहरात स्वच्छता मोहिमेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.या वेळी उपनगराध्यक्ष निलेश ठोंबरे, आरोग्य सभापती संजय माडे, नगरपरिषद हिंगणघाट येथील नवनिर्वाचित नगरसेवक, नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
हिंगणघाट: शहरात राष्ट्रीय मतदार दिवस व स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ:कारंजा चौकात गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून स्वच्छतेचा संकल्प - Hinganghat News