Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

भंडारा: उपसा जलसिंचनाचे प्रश्न मार्गी लागणार; आमदार फुकेंच्या प्रश्नावर अधिवेशनात सहकार मंत्र्यांचे उपाययोजनांचे आश्वासन

Bhandara, Bhandara | Dec 13, 2025
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 13 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा असलेला उपसा जलसिंचन योजनांचा विषय जोरकसपणे उपस्थित केला. सिंचन योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाई, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांचा मुद्दा त्यांनी सभागृहाच्या पटलावर मांडला. डॉ. फुके यांनी या प्रश्नावर सरकारकडून ठोस आणि तातडीचे उत्तर मिळवण्याची मागणी