धाराशिव: धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या पत्रात अर्जदाराच्या नावाचा गोंधळ; कारवाईची मागणी
Dharashiv, Dharavshiv | Aug 14, 2026
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रात अर्जदाराचे नाव दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे असल्याचे समोर आले. विकास जगन बनसोडे यांनी तक्रार दाखल करून संबंधित अधिकार्यांवर कारवाईची मागणी केली आहे.