भिवापूर: भिवापूर दौऱ्यात डॉ. राजीव पोतदार यांनी घेतला विकास कामाचा सविस्तर आढावा
आज भिवापूर येथे नागपूर जिल्हा विधानपरिषद आमदार मा. डॉ. श्री. राजीवजी पोतदार साहेब यांच्या दौऱ्यानिमित्त नगरपंचायत भिवापूर येथे विविध शासकीय कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी नगरपंचायत भिवापूर येथे शासकीय बैठक, ग्रामीण रुग्णालयाची पाहणी, खरेदी-विक्री संस्थेला भेट तसेच श्री. संदीपजी निंबार्ते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यात आली.या दौऱ्यादरम्यान माझ्यासमवेत श्री. अनिलजी निधान (भाजपा जिल्हा महामंत्री), श्री. राहुलजी किरपान (भाजपा जिल्हा महामंत्री) उपस्थित होते