जळगाव: शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल मंत्री रक्षा खडसे यांची माहिती
शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसात धक्काबुक्की केल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी आज दिनांक 2 डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता दिली आहे