अंबड: भालगाव शिवारात खोलीकरणाचे काम सुरु
Ambad, Jalna | May 30, 2025 अंबडच्या भालगाव शिवारात खोलीकरण अंबड तालुक्यातील मौजे भालगाव येथील शेती शिवार गट नंबर 79 असून खोलीकरांचे काम सेवा भावी संस्था समस्त महाजन ट्रस्टच्या वतीने हे काम शेतकऱ्यासाठी डिझेलच्या पैशात चालू आहे... ट्रस्ट कडून मशीन मोफत दिले जाते याच सोबत ईतर ठिकाणी केलेल्या कामाची माहितीअंबड येथील सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल यांनी दिली आहे...