आज सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सावनेर तालुक्यातील मालेगाव येथे दुचाकीचा अपघात झाल्याची घटना दुपारी दोन वाजता घडली या अपघातात दुचाकी चालका गंभी जखमी झाला घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांना मिळतात त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व जखमीला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले