🚨 दादागिरीला नाही माफी – कायद्याचाच विजय! 🚨
सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परभणी पोलीस सातत्याने प्रतिबंधक कारवाई करत आहेत.
बॉंडच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या ५ आरोपींना न्यायालयीन कोठडीत (जेल) पाठविण्यात आले असून, संबंधित आरोपींकडून ₹१,७५,००० दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. परभणी पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहेत.
#ParbhaniPolice #MaharashtraPolice #LawAndOrder #ZeroTolerance #PublicSafety #CrimeControl #PreventiveAction #SafeParbhani #PoliceAction #RuleOfLaw #NoToGoondagiri #CitizenSafety #Justice #StaySafe #PoliceForPeople
15 views | Parbhani, Maharashtra | Jul 31, 2026