Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

वर्धा: महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी खासदार अमर काळे मैदानात:प्रचाराचा लावला धडाका

Wardha, Wardha | Nov 28, 2025
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर भाऊ पांगुळ तसेच प्रभागातील नगरसेवक उमेदवार यांच्या प्रचार रॅली व सभांचे आयोजन शनिवारी 29 नोव्हेंबरला भव्य आयोजन करण्यात आले आहे.ही प्रचार रॅली खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात तसेच शेखर शेंडे, समीर देशमुख, अभ्युदय मेघे,जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात येणार आहे.ही माहिती दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास प्राप्त झाली आहे.