Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
gkgmarathi1996
किळसवाणं कृत्य! दुधात लघवी मिसळून तेच दूध विक्रीला; धक्कादायक प्रकार उघडकीस#trending #youtubeshorts
Pune City, Pune
| Oct 1, 2026
#trending
#youtubeshorts
MORE NEWS
Chitra Wagh: पत्रकारांवरील हल्ल्यानंतर चित्रा वाघ संतापल्या; नौटंकीबाज पवार माफी मागा #shorts #viral
Pune City, Pune | Oct 1, 2026
फ्लाय दुबईच्या FZ1073 विमानात उड्डाणादरम्यान कॉकपिटमध्ये गंभीर घटना घडली. मुंबईतील घाटकोपरचे कॅप्टन सुमित मच्छार जखमी झाले, मात्र त्यांनी परिस्थिती हाताळत १७४ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेनंतर विमान सौदी अरेबियातील तबूक येथे वळवण्यात आले आणि सुरक्षित लँडिंग करण्यात आले. कॅप्टन मच्छार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. कॅप्टन सुमित मच्छार यांना १३ वर्षांहून अधिक व्यावसायिक विमानवाहतूक अनुभव असून त्यांनी सुमारे ९,७५० तासांचे फ्लाइंग केले आहे. बोईंग ७३७ विमानांवरील त्यांचा मोठा अनुभव आहे. कॉकपिटमध्ये नेमकी घटना कशी घडली आणि त्यामागील कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. #FlyDubai #SmitMachchhar #MumbaiNews #AviationNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Oct 1, 2026
पुण्यात १७ वर्षीय शिवकुमार बाबू वखाराणीचा नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक पोलिस तपासानुसार, त्याचा सहा जणांनी पाठलाग केल्याचा संशय असून, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिवकुमार हा २६ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. बंडगार्डन बंधाऱ्याजवळील बर्निंग घाट परिसरात नेल्यानंतर तो बेपत्ता झाला. २९ सप्टेंबर रोजी चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याचा मृतदेह नदीत आढळला. शिवकुमारवर आधी मारहाण झाली होती की, आरोपींच्या पाठलागातून बचावण्याचा प्रयत्न करताना तो नदीत पडला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बंडगार्डन पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यातील या धक्कादायक प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी कॅरोसेल स्वाइप करा. #PuneNews #PuneCrime #PuneNewsToday #MaharashtraNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Oct 1, 2026
पुण्यात पत्रकाराला मारहाण! घटनेनंतर तरुण ताब्यात पुण्यात पत्रकाराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मारहाणीचे नेमके कारण काय, तसेच घटनेमागील पार्श्वभूमी काय आहे, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 🚨 पुण्यात पत्रकाराला मारहाण! 👮 मारहाण प्रकरणी तरुण ताब्यात ⚠️ पत्रकारावर हल्ल्याने खळबळ 🔥 पुण्यात पत्रकाराला मारहाण; तपास सुरू #Pune #PuneNews #Journalist #JournalistAttack #CrimeNews PuneCrime PoliceAction BreakingNews MaharashtraNews
Pune City, Pune | Oct 1, 2026
🚨कुमाऊंमध्ये भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ; डोंगराचा मोठा भाग काही क्षणांत कोसळला कुमाऊं विभागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये डोंगराचा मोठा भाग अचानक खचून उताराच्या दिशेने खाली सरकत असल्याचे दिसत आहे. भूस्खलनाची ही घटना कॅमेऱ्यात रिअल टाइममध्ये कैद झाली असून, डोंगराचा प्रचंड भाग कोसळताना पाहायला मिळत आहे. #Kumaon #Landslide #Uttarakhand #MountainCollapse #ViralVideo
Pune City, Pune | Oct 1, 2026
भरदिवसा बाजारपेठेत कोयत्याचा धाक दाखवून 9 लाखांची लूट; नागरिकांमध्ये दहशत#trending #pathardi
Pune City, Pune | Oct 1, 2026
वानवडीजवळ शाळकरी मुलांचा जीव धोक्यात? रिक्षाचालकांच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह पुण्यातील वानवडी परिसरातील एका शाळेजवळ शाळकरी लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या काही रिक्षांमध्ये सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवले जात आहेत का? वाहतुकीच्या नियमांचे पालन होत आहे का? याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? रिक्षाचालक, शाळा, पालक की संबंधित परिवहन यंत्रणा? पालकांनीही आपल्या मुलांच्या प्रवासादरम्यान रिक्षाची स्थिती, चालकाची सुरक्षितता आणि नियमांचे पालन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान, पुणे RTO आणि वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांची तपासणी आणि कारवाई केली जाते का? असा सवाल उपस्थित होत आहे. ⚠️ लहान मुलांच्या सुरक्षेशी तडजोड नको! 📺 या प्रकरणातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा — Times of Maharashtra! 🚨 वानवडीत शाळकरी मुलांचा जीव धोक्यात? 🛺 रिक्षाचालकांच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह ⚠️ अपघात घडल्यास जबाबदार कोण? 👮 पुणे RTOचे लक्ष आहे का? #Wanwadi #Pune #PuneNews #SchoolStudents #SchoolRickshaw #RTO #PuneRTO #RoadSafety #StudentSafety #Parents #BreakingNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Oct 1, 2026
कोंढवा कौसर बागमध्ये महापालिकेचा बुलडोजर! अतिक्रमणावर मोठी कारवाई; व्यावसायिकांचा तीव्र विरोध पुणे | कोंढवा : कोंढव्यातील कौसर बाग परिसरात महापालिकेने अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान काही व्यावसायिकांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम व साहित्य हटवले, तर काही ठिकाणी महापालिकेच्या पथकाकडून बुलडोजरच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कारवाईला काही व्यावसायिकांनी तीव्र विरोध केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, अतिक्रमणाविरोधात कारवाई झाली असली तरी रस्ता नागरिकांसाठी पूर्णपणे कधी खुला होणार? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर रस्त्याची रुंदी, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत महापालिका पुढील काळात काय पावले उचलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 🚨 कौसर बागमध्ये महाप�
Pune City, Pune | Oct 1, 2026