भिवापूर: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भिवापूर येथे स्मारकास अभिवादन
'उद्धरली कोटी कुळे,भीमा तुझ्या जन्मामुळे!' भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भिवापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन केले.यावेळी नगरपंचायत नगराध्यक्षा सुषमाताई श्रीरामे, विवेकजी ठाकरे, प्रमोदजी बावनगडे, महादेवजी नंदनवार, अनिलजी निखारे, रमेशजी नक्षीने, लक्ष्मीनारायण कछवा, श्रावणजी वाघमारे, लवजी जनबंधु, मिथुन दुपारे, सुगत धनविजय, प्रणय रामटेके यांच्या सह उपासक उपासिका उपस्थित होते.