जालना आज दिनांक २६/०१/२०२६ ग्रामपंचायत कार्यालय पाडळी ता बदनापूर जि. जालना येथील ग्रामसभेत ""स्पर्श- कुष्ठरोग जनजागृती अभियान"" अंतर्गत कुष्ठरोगाबाबत जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्तीसाठी विविध कार्यक्रम श्री भाऊ पठाडे यांनी सादर केले. यावेळी डॉ. शेळके सर सहासंआसे ( कुष्ठरोग ) जालना व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.