वर्धा: वसंत टॉकीज समोरील दुकानाचे शटर तोडून तांब्याची तार चोरी करणारी टोळी जेरबंद:स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Wardha, Wardha | Sep 3, 2025
वर्धा शहरातील वसंत टॉकीज समोरील डीएस मोटर रिवाइंडिंग दुकानातून 21 ते 22 ऑगस्ट 2025 दरम्यान 1 लाख 50 हजार रुपये किमतीच्या...