Drug Free Wardha – अमली पदार्थमुक्त वर्धा” या संकल्पनेतून वर्धा पोलिसांच्या वतीने आज बजाज कॉलेज ऑफ सायन्स, वर्धा येथे अमली पदार्थ जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
🎓 विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करून नशामुक्त आणि सुरक्षित समाजाचा संदेश यावेळी देण्यात आला.
🚫 नशेला नकार, आयुष्याला होकार!
💙 Drug Free Wardha
#DrugFreeWardha #अमलीपदार्थमुक्तवर्धा #WardhaPolice #Wardha #वर्धा DrugAwareness नशामुक्तवर्धा AwarenessCampaign SayNoToDrugs
784 views | Wardha, Maharashtra | Sep 17, 2026