कुष्ठरोग निवारण पंधरवाडा 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी
1.5k views | Nanded, Maharashtra | Feb 9, 2026 🏥✨ कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी नांदेड जिल्हा आरोग्य विभाग सरसावला आहे! आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणि सहसंचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. बालन यांनी नेरली येथील 'नंदनवन कुष्ठधाम' येथे भेट देऊन कुष्ठरुग्णांशी आपुलकीने संवाद साधला. 🤝 ✅