कळमेश्वर: नागपूर ग्रामीण जिल्हा अंतर्गत नव्याने स्थापन झालेले मोहपा पोलीस स्टेशन आजपासून कार्यान्वित
गृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अधिसूचनेनुसार नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेले मोहोपा पोलीस स्टेशन आज दिनांक 13 जून रोजी पासून कार्यान्वित करण्यात आले मोपा व परिसरातील नागरिकांना अधिक प्रभावी जलद व सुलभ पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सदर पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले