नरखेड: नरखेड परिसरात हातात कोयता घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला अटक
नरखेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हातात घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव राकेश अखेरल असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.