खालापूर: खोपोलीसाठी जलसाठवण प्रकल्पाला पालकमंत्र्यांकडून लवकरच मंजुरी
खोपोलीतील प्रस्तावित जलसाठवण प्रकल्पाला पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी येत्या केबिनेट बैठकीत मंजुरी मिळवण्याचं आश्वासन दिलं आहे. नगराध्यक्ष व आमदारांनी सदर जागेची मागणी केली होती, ज्याने पुढील पाणी पुरवठा सुनिश्चित होणार आहे.