Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: बोरगाव रोडवर अपघाताचे सत्र; दोन दुचाकींच्या धडकेत दोघे गंभीर

Kalameshwar, Nagpur | Jun 19, 2026
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील बोरगाव रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त होताच सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मा. मंगेश भाऊ गमे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ मदत करून कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.