नरखेड: जलालखेडा येथून सतरा वर्षीय किशोरवयीन बेपत्ता
Narkhed, Nagpur | Apr 16, 2026 जलालखेडा येथे राहणारा सतरा वर्षीय उत्कर्ष वानोडे हा आपल्या राहत्या घरातून रागाच्या भरात घरून निघून गेला. तो परत आला नाही शोध घेतला असता मिळून आला नाही याप्रकरणी जलालखेडा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पोलीस या तरुणाचा शोध घेत आहे.तो कुठेही आढळ्यास पोलिस स्टेशन जलालखेडा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.